पुरस्कार

शिव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही एक नोंदणीकृत संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत आहे. आमचे ध्येय महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तींना ओळखून त्यांना योग्य सन्मान देणे आणि समाजात त्यांचे योगदान अधोरेखित करणे आहे.

आमची उद्दिष्टे:

✅ महाराष्ट्रातील प्रतिभांना प्रोत्साहन देणे

✅ सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांना सन्मानित करणे

✅ शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणे

✅ युवकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे

महाराष्ट्र रत्न पुरस्कार

  1. शिक्षण रत्न पुरस्कार
    शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षक, प्राचार्य किंवा शैक्षणिक संस्थेसाठी

  2. समाजसेवा रत्न पुरस्कार
    समाजसेवेत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेसाठी

  3. कला रत्न पुरस्कार
    संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला क्षेत्रातील कलाकारांसाठी

  4. कृषी रत्न पुरस्कार
    नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान वापरणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी

  5. साहित्य रत्न पुरस्कार
    मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या लेखक, कवी, साहित्यिकांसाठी

  6. क्रीडा रत्न पुरस्कार
    राज्य/राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी

  7. इतर अनेक पुरस्कार

पुरस्कार स्वरूप

सन्मानचिन्ह

सन्मानपत्र फ्रेम

मेडल

स्मृतिचिन्ह

फोटो/व्हिडिओ

टीप: पुरस्कार कुरिअरने सुद्धा पाठविले जाऊ शकतात

इच्छुकांनी आपले नाव नोंदणी आजच करून घ्या!

फोन व व्हाट्सअप नंबर: ९७६३०२७०१४